online site builder

व्हॉट्सअप बिझनेस एक्स्पर्ट

उद्योजक मित्रांनो, माझा "व्हॉटसअ‍ॅप बिझनेस एक्स्पर्ट" फॉर्म्युला जसाच्या तसा कॉपी करा आणि तुमच्या बिझनेससाठी हवे तेवढे ग्राहक मिळवा !
ते देखिल फक्त १५ दिवसांत !

विश्वास बसत नाही ! तर मग खालील व्हीडीओ पहा !

मूळ किंमत ₹2999/-
स्पेशल सवलत (80%Discount) ₹599/-

फक्त १५ दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप वापरुन ग्राहक मिळवायचे कसे, ग्राहक वाढवायचे कसे आणि ग्राहक टिकवायचे कसे हे सोप्या मराठीतून शिकविणारा परिपुर्ण कोर्स ! 

Online Course

हा पुर्णपणे ऑनलाईन कोर्स आहे. म्हणजेच आपल्या घरुन किंवा ऑफिसमधूनच शिकण्याची सोय. आपले काम सोडून कुठेही जाण्याची गरज नाही.आपल्या वेळेत, आपल्या वेगाने, आपल्याला पाहिजे तिथे शिका !

Advance Tools

"व्हॉट्सअ‍ॅप मला आधीपासूनच येतं !" असा विचार करु नका. या कोर्समध्ये असे काही अ‍ॅडव्हान्स फीचर्स शिकविण्यात आले आहेत, जे व्हॉट्सअ‍ॅप मध्ये आहेत हे देखिल बर्‍याच जणांना ठाउक नाही. कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्ही नक्की आम्हाला Thank You म्हणाल !

Step-By-Step

कोर्समधील प्रत्येक गोष्ट Step By Step शिकविलेली आहे. त्यामुळे कुठेही चुकण्याची भीती नाही. अतिशय सोप्या मराठी भाषेत हा कोर्स शिकविण्यात आला आहे. कोणतेही तांत्रिक ज्ञान नसले तरी कोर्स समजेल असा शिकविला आहे.

Video Format

कोर्समधील प्रत्येक लेसन व्हीडीओ स्वरुपात असल्यामुळे शिकायला कंटाळा येत नाही आणि प्रशिक्षक समोर उभा राहून शिकविल्याचा अनुभव येतो. ५-१० मिनिटांचे छोटे छोटे व्हीडीओ लवकर आणि आपल्या सोयीने बघता येतात.

Mobile App

कोर्स वेबसाईट सोबत  नेटभेटच्या अँड्रॉईड मोबाईल अ‍ॅप मध्येही पाहता येतो. म्हणजेच खरोखरच कोर्स तुम्हाला खिशात ठेवून पाहिजे तिथे शिकता येतो. बसमध्ये, ट्रेनमध्ये, प्रवासात, ऑफिसमध्ये, घरी...कुठेही !

Life Time Access

कोर्स एकदा विकत घेतल्यानंतर "आजिवन" (Life Time Access) पाहू शकता. भविष्यात व्हॉट्सअ‍ॅप मध्ये येणार्‍या नविन फीचर्सबद्दल माहिती देखिल कोर्समध्ये अपडेट केली जाणार आहे. म्हणजे एकदाच फी भरुन आयुष्यभर अपडेटेड राहता येईल.

Chat Support

कोर्समधील प्रत्येक व्हीडीओच्या खालीच प्रश्न विचारण्याची सोय देण्यात आलेली आहे. तिथे विचारलेल्या प्रश्नांची त्वरीत उत्तरे दिली जातात. एवढंच नव्हे तर तुमच्या प्रश्नांना इतर प्रशिक्षणार्थी देखिल उत्तरे देऊ शकतात तसेच तुम्ही इतरांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकता. यामुळे सगळ्यांचाच फायदा होतो.

Affordable

आणि सगळ्यात म्हत्वाचे म्हणजे मराठी उद्योजकांसाठी हा कोर्स अत्यंत माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एकच छोटी फी एकदाच भरुन आजिवन हे  ज्ञानभांडार मिळविण्याची अप्रतिम संधी नेटभेट तर्फे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

- मराठीतील सर्वात मोठी ऑनलाईन प्रशिक्षण संस्था
- जगभरातील ३०००० पेक्षा जास्त विद्यार्थी
- उद्योजकता, तंत्रज्ञान, वैयक्तिक विकास या विषयांवरील २४ कोर्सेस

व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस एक्स्पर्ट कोर्सचा अभ्यासक्रम !

Section 1

सुरुवात
- कोर्सबद्दल माहिती 
- नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स बद्दल थोडक्यात - प्रशिक्षकाची ओळख
- उद्योजकांच्या प्रतिक्रीया

Section 2

बिझनेस व्हॉट्सअ‍ॅपची ओळख आणि इंस्टॉलेशन
- पर्सनल आणि बिझनेस व्हॉट्सअ‍ॅप मधील फरक 
- इन्स्टॉलेशन करण्यापुर्वी 
- बिझनेस व्हॉट्सअ‍ॅपचे इन्स्टॉलेशन

Section 3

व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस सेटिंग्स
-बिझनेस प्रोफाईल तयार करणे
-बिझनेस कॅटलॉग तयार करणे
-मेसेज स्टॅटिस्टीक्स
-शॉर्ट लिंक तयार करणे

Section 4

मेसेजिंग टूल्स
-Greeting messege चा वापर
-Away Messege चा वापर
-वेळ वाचविणारे Quick replies

Section 5

व्हॉट्सअ‍ॅप चॅट सेटिंग्स
- बिझनेस व्हॉट्सअ‍ॅपचा Chat Backup
- नविन ग्रुप तयार करणे व त्यातील सेटींग्ज
- नविन ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करणे
- चॅट व्यवस्थापनासाठी लेबल्सचा वापर
- Whatsapp Web - व्हॉट्सअ‍ॅपचा संगणकावरुन वापर
- स्टेट्स फीचरचा वापर
- महत्त्वाच्या चॅट्स पिन करणे

Section 6

व्हॉट्सअ‍ॅपच्या बाहेरील महत्त्वाचे टूल्स
- Productivity tool 1
- Productivity tool 2
- Productivity tool 3
- Productivity tool 4
- Productivity tool 5
- Productivity tool 6
- Productivity tool 7
- Productivity tool 8
- Productivity tool 9
- Productivity tool 10

Section 7

ग्राफिक्स आणि व्हीडीओ तयार करणे
- मोबाईलमध्येच ग्राफिक्स तयार करणे
- मोबाईल मध्येच व्हीडीओ तयार करणे
- अ‍ॅनिमेशन इंट्रो व्हीडीओ तयार करणे
- व्हॉट्सअ‍ॅप स्टीकर्स तयार करणे

Section 8

व्हॉट्सअ‍ॅप मार्केटिंग - भाग १
- व्हॉट्सअ‍ॅप मार्केटिंग धोरण (Strategy) तयार करणे
- आपले ग्राहक शोधणे
- व्हॉट्सअ‍ॅप मार्केटिंगचा कणा - कंटेंट मार्केटिंग
- ग्राहकांना आकर्षित करणारे मेसेज बनविण्याचा फॉर्म्युला
- ग्राहकांना प्रवृत्त करणारा - कॉल टू अ‍ॅक्शन
- ग्राहकांची पाईपलाईन तयार करणे - सेल्स फनेल
- मेसेज पाठविण्याचा क्रम

Section 9

व्हॉट्सअ‍ॅप मार्केटिंग - भाग २
- व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकची सांगड
- विविध बिझनेससाठी व्हॉट्सअ‍ॅप वापराची सांगड

Section 10

सांगता
पुढील वाटचाल
सूचना आणि प्रतिक्रीया
नेटभेट्चे कोर्स मोफत किंवा सवलतीत मिळवा !
नेटभेटचे अफिलीएट बनून घरबसल्या महिना १५ ते ३० हजार कमवा !

*कोर्स सुरु केल्यानंतर दररोज टप्प्याटप्प्याने काही लेसन्स बघता येतील. 

कोर्सबद्दल महत्त्वाचे प्रश्न

मी या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन कसे करु शकतो ?

येथे क्लिक करुन कोर्सची फी भरा. त्यानंतर लगेचच तुम्हाला ईमेल द्वारे लॉगइन आणि पासवर्ड पाठवला जाईल. नेटभेटच्या अँड्रॉईड अ‍ॅपमध्ये किंवा आमच्या वेबसाईटवर क्लिक करुन कोर्स शिकायला सुरुवात करु शकता.

मला हा कोर्स घ्यायचा आहे, मी पैसे कसे भरु शकतो ?


येथे क्लिक करुन कोर्सची फी ऑनलाईन भरता येईल. क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर, UPI, गुगल पे, भीम यापैकी कोणताही पर्याय वापरून पैसे भरता येतील.

मला ऑनलाईन पैसे भरायचे नाहीत. मी रोख (कॅश) पैसे भरु शकतो का ?


आम्ही थेट कॅश स्वीकारत नाही. परंतु आपण बँकेत जाऊन आमच्या बँक अकाउंट मध्ये कॅश पैसे भरु शकता. त्यासाठी आम्हाला 908 220 5254 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप करा.

माझ्याकडे लॅपटॉप/ कंप्युटर नाही. मी मोबाईल मध्ये कोर्स शिकता येईल का ?

होय. नक्कीच !
हा कोर्स आपण आमच्या अँड्रॉईड मोबाईल अ‍ॅप मध्ये देखिल शिकू शकता. अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. किंवा गुगल प्ले स्टोअर मध्ये "Netbhet" असे सर्च करा.

मला कोर्सचे सर्टीफिकेट मिळेल का ?


व्हॉट्सअ‍ॅप कोर्स पूर्ण केल्यानंतर कोर्समध्ये सहभागी झाल्याचे ई-सर्टीफिकेट आपण मिळवू शकता. त्यासाठी कोर्समधील प्रत्येक लेसन पूर्ण करणे आवश्यक आहे.

मला आणखी प्रश्न विचारायचे आहेत. तुम्हाला संपर्क कसा करु ?

खालील पैकी कोणत्याही प्रकारे आपण आम्हाला संपर्क करु शकता -
whatsapp / Call - 908 220 5254
Whatsapp वर थेट संपर्कासाठी येथे क्लिक करा - https://wa.me/919082205254
Email - admin@netbhet.com

"लक्षात ठेवा, ज्ञान ही एकमेव अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही ! चोरीला जाणार नाही ! नष्ट होणार नाही ! आणि प्रत्येक वेळी वापरण्यासाठी सदैव उपलब्ध असेल !"

- सलिल सुधाकर चौधरी
संस्थापक , नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स